WHUC व्हिजन इंडिया कंपनीतर्फे ग्राम पातळीवर स्वयंरोजगाराची संधी
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात WHUC व्हिजन इंडिया प्रा. लि. कंपनी तर्फे स्वयंरोजगार देण्याचे कार्य सुरू आहे. कंपनी तर्फे थेट मुलाखत घेऊन कायम स्वरुपी जॉब देण्यात येत आहे. आपल्या नाशिक , नंदुरबार , धुळे , जळगाव , संभाजी नगर , अहिल्यादेवी नगर जिल्ह्यात कंपनी तर्फे तालुका कॉर्डिनेटर यांची नेमणूक करून त्यांच्या माध्यमातून गाव पातळीवर ग्राम प्रतिनिधी यांची निवड करून गावात महिलांना गृह उद्योग सुरू करून देणे. गावात सॅनिटरी पॅड केंद्र सुरू करून देणे ,जैविक कृषी केंद्र सुरू करून देणे, न्यूज प्रतिनिधीची नेमणूक करणे, पॅकेजिंग केंद्र सुरू करणे, नियत आयात केंद्र सुरू करणे, स्किल डेव्हलपमेंट केंद्र स्थापन करणे, प्रत्येक गावात ग्राहक सेवा केंद्र सुरू करून देणे. गाव पातळी वरील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रकल्प उभारणी करून देणे. शेतकऱ्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेऊन शेतीला पुरक व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थ सहाय्य करण्याचे कार्य, तसेच प्रत्येक गावात मिनी बँक उभी करून अर्थ सहाय्य करण्याचे वेग वेगळ्या पद्धतीचे प्रकल्प सुरू करून महिला सक्षमीकरण करण्याचे कार्य कंपनी तर्फे सुरू करण्यात येत आहे. कंपनीचे डायरेक्टर श्री. गजानन दाहुले, श्री. शुभम रणदिवे आहेत. आपल्या जिल्ह्यातील महिलांना कंपनी तर्फे स्वयंरोजगार उपलब्ध होत आहे, व अनेक महिलांचा हाताला काम मिळणार आहे. व त्यामुळे ग्रामीण भागातील महिला उद्योजक होणार आहेत. अधिक माहितीसाठी विभाग प्रमुख सौ. वर्षा प्रदिप पाटील (९१४६४१३२३५) वर संपर्क साधावा. असे आव्हान सौ. वर्षा पाटील यांनी केले आहे