https://jankalyannews24.live/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्र
Trending
WHUC VISION INDIA PVT.LTD मार्फ़त महिला सशक्तीकरण च्या उद्देशाने जळगाव येथे बैठक पार पडली.
WHUC VISION INDIA

आज दिनांक 16/04/25 रोजी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळ ग्रह याठिकाणी आपल्या WHUC VISION INDIA कंपनीची मीटिंग झाली. या मीटिंग मध्ये जळगाव , धुळे , नंदुरबार जिल्ह्यातील तालुका कॉर्डिनेटर व ग्राम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. WHUC परिवाराचे कर्मचारी यांना विभाग प्रमुख सौ.वर्षा पाटील यांनी सर्व प्रकल्पाची सविस्तर पूर्ण व्यवस्थित रित्या माहिती समजून सांगितली.
यावेळी तालुका कॉर्डिनेटर गिरीश पाटील , कैलास पाटील , भिका पाटील , संगीता पावरा, अमित वळवी , दुर्गा लोहार , ललिता पाटील , गौरी पाटील व अन्य तालुका कॉर्डिनेटर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढील कामाचे नियोजन बाबत चर्चा सत्र घेऊन मंगळ ग्रहाचे दर्शन करून पुढील कामाला सुरुवात झालेली आहे.